Ad will apear here
Next
भारतीय जनता पक्षावर सडेतोड हल्लाबोल-राज ठाकरे
भारतीय जनता पक्षाची सत्ता मुंबईत नको, म्हणून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केला, पण मातोश्रीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असे सांगून आता मराठी माणसांनी एकत्र येऊन थापा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. "थापा म्हणजेच भाजपा' अशा शब्दांत राज यांनी टीका केली. 
भारतीय जनता पक्षाचा मुंबई तोडण्याचा डाव हाणून पाडावा यासाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी मी हात पुढे केला होता. मुंबई ही मराठी माणसांची राहावी. मराठी मतांमध्ये दुफळी नसावी, यासाठीच सात वेळा मातोश्रीवर दूरध्वनी केला होता. मराठी माणसांसाठी कुणाचेही पाय चाटण्यास तयार आहे; मात्र मुंबई व मराठी माणूस कोणी तोडत असेल तर तेच पाय छाटण्यासही मागेपुढे पाहणार नाही. अशा आवेशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच कार्यकर्ता मेळाव्यात मनसेची भूमिका स्पष्ट केली. 

दादर येथे ते बोलत होते. शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न केले यामागची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर त्यांनी सडेतोड हल्लाबोल केला. 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZULAZ
Similar Posts
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
शिवसेनेचे नाना आंबोलें, भाजपमध्ये नाना आंबोले यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने पत्नीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र स्थानिक आमदार अजय चौधरी यांच्याशी वाद असल्याने पत्नीला उमेदवारी मिळत नव्हती. अखेर नाराज नाना आंबोल यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील लालबाब-परळमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे
भाजप नगरसेविकेकडून हळदी कुंकू कार्यक्रमात सोन्याची नथ, रितू तावडे यांनी घाटकोपरच्या वार्ड क्र. 127 इथं हळदी कुंकू कार्यक्रमात सोन्याची नथ, साडी आणि भांडी देऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्षाला आता सुरुवात झाली आहे.   शिवसैनिकांनी भाजपा नगरसेविका आणि शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा
राजकारणात सोयीनुसार शुद्धीकरण करण्याचे आम्ही 'त्यांच्या'कडून शिकतोय संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल मुंबई: मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या आखाड्यासाठी सध्या चांगलेच राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. परंतु, आता शिवसेनेच्या पालिकेतील जागा जास्त असल्याने सेना आक्रमक झाली असल्याचेही पहायला मिळत आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सत्तेसाठी लोटांगण घालण्याचा आरोप केला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language